अर्जातील चुकी सुधारण्याबाबत आणि नवीन अर्ज करणे.

About Us

About Us in English

Hello Friends,
Maze nav Chetan mi tumchyasathi
itiadmissioninmarathi.in ha maza blog tayar kela ahe. Yat mi iti madhe shikavile janare trades, tyanchi mahiti, trade la admission dhenya sathiche qualification, trade duration, trade madhe kay shikavale jate tasech trade purn zalyanantar tumhi kuthe nokari karu shakata yachi  mahiti lihili aahe. Hi mahiti tumhala trade nivadtana nakkich upyogi ashel ashi mala khatri aahe.

About Us
Chetan


 About Us in Marathi 

नमस्कार मित्रांनो ,
मी चेतन , तुमच्यासाठी itiadmissioninmarathi.in हा ब्लॉग तयार केला आहे. यात मी आय. टी . आय. मध्ये शिकविले जाणारे ट्रेड , त्यांची माहिती ,  ट्रेडला प्रवेश घेण्यासाठीची शैक्षणिक पात्रता कालावधी , ट्रेडमध्ये काय शिकविले जाते (थोडक्यात अभ्यासक्रम ), तसेच ट्रेड पूर्ण झाल्यावर तुम्ही कुठे नोकरी करू शकता याची माहिती यात लिहिली आहे. 

हि माहिती तुम्हाला आय. टी . आय.चे ट्रेड निवडताना नक्कीच उपयोगी येईल याची मला खात्री आहे.   

अबाऊट अस 
चेतन 




टिप्पण्या